Sunday, April 26, 2026

लोपणा-या लोककथा



शुष्क पाकळ्यांचे
पाहून अबोली रंग 
जुन्या फडताळाचे
उसवते अंतरंग

त्या शब्दांचे मंद
कवितेत मूरणे
आणी कवितेने मुक
फडताळात झुरणे

कोण जाणेल का कधी
त्या शब्दांच्या व्यथा?
बनन्या आधी त्या
लोपणा-या लोककथा


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

गाठतो गोकुळ

भक्त देई हाक दचके पांडूरंग तो टाळतो हारीने  जाचके अभंग मौन धारतो असे जसा डोंगर निश्चल आणी राखतो प्रयत्ने ढासळते आत्मबल रोजची साधना त्याला कर...