वृक्ष मुळा उघड्या
मातीचे अलिंगन हवे
होतील अनाथ अन्यथा
चिवचिवणारे थवे
तूटतील देठावरूनी
घमघमणारी फुले
नसेल फांदी जिवंत
कशास बांधशील झुले?
मुळ जतावे बाई !
राहील झाड हिरवे
उष्ण झळांच्या ठायी
साधण्या आल्हाद गारवे
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
.

No comments:
Post a Comment