Sunday, June 28, 2026

अंतरात....



अंतरात किती कविता
निपचित कैद माझ्या
मूक वेदनेस जाणना-या
त्या निष्णात वैद माझ्या.....


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अंतरात...