Sunday, June 21, 2026

सर वाटा....



जाहल्या ढगाच्या कशा
अशा चार वाटा
ना चुंबते मृगसर
तप्त मृदेच्या ललाटा

देह करपले वृक्ष
फांद्याची झाली काटके
पसरेल का आर्द्र हारीने
वस्त्र हिरवे नेटके?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

.


No comments:

Post a Comment

आकांत ओवी

उजवू कूठली दिशा देशांतर माझे संपण्या रचू कुठली आकांत ओवी अंतरंग शिळेचे कंपण्या? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व  www.prataprachana.blogspot.com .