Sunday, October 1, 2023

तु....


तु गेली तेंव्हा ....
ईकडे बहर सांडला होता
मिलनाचा रंग गुलाबी
मी शब्दात मांडला होता

त्या गर्दगुलाबी शब्दांनी
मी कविता रचत आहे
आणीक माझ्या अंतरा
फक्त.. तु...सुचत आहे

                ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
                 १.१०.२०२३ 


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...