तीव्र हाकांशी माझ्या
करूनी मौन सुले
नदीस तुझ्या मी माझी
दिली रंगीत गंधीत फुले
अत्तर होवुन वाहील
हाक अनावर संथ
सुवास या प्रितीचा
भारेल तव दिगंत....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१२.१०.२०२३
No comments:
Post a Comment