Thursday, October 19, 2023

शांती गीत


माझे क्रुसाळले हात
शब्दांचे बोट धरून 
लिहिताहेत शांती गीत

कवितेचे अंतःकरण ही
विसरते आहे त्यायोगे
कधी होते ते भयभीत 


         ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
                 १७.१०.२०२३ 




No comments:

Post a Comment

मुक्तीसंगर!

तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून  तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...