चक्र तुझे अमुल्य
अंधार संपवत चाले!
मदधुंद रुढीचे गज ही
नतमस्तक तुला झाले!!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
२४. १०.२०२३
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... एक रम्यगूढ हाक आणी वास्तव याच्या धूसर सिमारेषेवरील ही शब्दनक्षी...त्या नक्षीदार शब्दांचे हे रूप..साजिरे...गोजिरे..... लिहावे ऐसे अक्षर, जणू मनाची रेघ सांधून जावी ज्याने, काळजातली भेग.... काळीजभेग सांधणारी ही शब्दकळा...आणी काळीजकोरी ही कविता..... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
No comments:
Post a Comment