सावलीच्या उजेडात
मुसाफिर शोधी वाट
गळुन जाती पाने माझ्या रस्त्यांना तुझी
झाड स्थिर ताठ तशी ओळख प्राचीन जुनी
आत शिलगत असते
प्रतिक्षेची धुनी
कत्तल झाल्या झाडाची
हिरवी हिरवी रास
सुकल्या पानांना तु शोधत रहा दगडबन
बहराचा होई भास मी नसतो आता तिथे
मी लिहण्यात गर्कमग्न
पाखरचोची गीते
आभाळाला हाक दे
पाखरू घालेल शिळ
झोपेस लागेल उचकी तुझ्या तस्विरीवरून आता
हृदयाला पडेल पिळ डाग हटत नाहीत
वळुन कशाला पहावे
रस्ते फुटत नाहीत
बहर पेरत्या वेळी
कशास खुडावे फुल?
भोगून घ्यावी रातीत दिवे मालवत जा
उघड्या डोळ्यांची भुल उसासे होतील चांदणे
चंद्राच्या आभासी स्पर्शाने
होईल गडद गोंदणे
आरशास दे दिलासा
तोच तुला पाहील
तुझ्या उघड्या खिडकीसाठी
गळुन जाती पाने माझ्या रस्त्यांना तुझी
झाड स्थिर ताठ तशी ओळख प्राचीन जुनी
आत शिलगत असते
प्रतिक्षेची धुनी
कत्तल झाल्या झाडाची
हिरवी हिरवी रास
सुकल्या पानांना तु शोधत रहा दगडबन
बहराचा होई भास मी नसतो आता तिथे
मी लिहण्यात गर्कमग्न
पाखरचोची गीते
आभाळाला हाक दे
पाखरू घालेल शिळ
झोपेस लागेल उचकी तुझ्या तस्विरीवरून आता
हृदयाला पडेल पिळ डाग हटत नाहीत
वळुन कशाला पहावे
रस्ते फुटत नाहीत
बहर पेरत्या वेळी
कशास खुडावे फुल?
भोगून घ्यावी रातीत दिवे मालवत जा
उघड्या डोळ्यांची भुल उसासे होतील चांदणे
चंद्राच्या आभासी स्पर्शाने
होईल गडद गोंदणे
आरशास दे दिलासा
तोच तुला पाहील
तुझ्या उघड्या खिडकीसाठी
फारतर चंद्र फुल वाहील
Pr@t@p
" रचनापर्व "
26/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
" रचनापर्व "
26/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment