बावरल्या सांजवेळी
मावळते ऊन वेचण्या
कोण सजनी येते
हृदयात खोल साचण्या
दे ! चांद एक हाकेचा
आभाळी हिमानी
तुझ्या चांदण्या साठी
हृदयाच्या कमानी.....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१६.९.२०२३
मावळते ऊन वेचण्या
कोण सजनी येते
हृदयात खोल साचण्या
दे ! चांद एक हाकेचा
आभाळी हिमानी
तुझ्या चांदण्या साठी
हृदयाच्या कमानी.....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१६.९.२०२३

No comments:
Post a Comment