आघात गहिरे तरीही
खोडांना फुटती पाने
झाड विसरते घाव
हिरव्या कंच धीराने....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१७.९.२०२३
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
माझ्या कवितेचा सखे तू नको तोडू तंतू आणी नको तुझ्या मनी किंतू परंतू ही भावनेची मंत्रधून मी रोज करे धावा ही लेप संजिवनी शांतावतो गर्त घावा स...
No comments:
Post a Comment