या अधिरघडीच्या संयती
कशास करू मी घाई?
अनावर प्रितीस माझ्या
होशील तु उतराई
असते हाक अंतरी
मी तरीही देत नाही
कशास करू मी घाई?
अनावर प्रितीस माझ्या
होशील तु उतराई
असते हाक अंतरी
मी तरीही देत नाही
दुरचा चंद्र तसाही
कुशीत येत नाही....
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.०९. २०२२
कुशीत येत नाही....
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.०९. २०२२
No comments:
Post a Comment