फकिर म्हणाला
"तु फुल क्यों चुनता है?
इतना बेसब्र होकर?"
मी म्हणालो,
"अहो ती केंव्हाही येवू शकते"
फकिर म्हणाला
"अरे लोग तो कहते है
वो चली गयी है कबका
घर भी बसा लिया उसने,अब
तु बेवजह धुप मे क्यों जलता है?
मी म्हणालो
"फकिर बाबा! मला माहिती आहे
सगळं सगळं, पण....
ती एवढी निष्ठूरही नाही,
एखादवेळी नक्कीच ती भेटेल
या गुमशुदा शहरास
मग त्या विरान वेळी
स्वप्नांच्या समाधिवर वाहायला नकोत
का तीला फुले?"
फकिर म्हणाला,"पगला है।"
मी म्हणाले
"हं ती पण म्हणायची"......
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.०९. २०२२
"तु फुल क्यों चुनता है?
इतना बेसब्र होकर?"
मी म्हणालो,
"अहो ती केंव्हाही येवू शकते"
फकिर म्हणाला
"अरे लोग तो कहते है
वो चली गयी है कबका
घर भी बसा लिया उसने,अब
तु बेवजह धुप मे क्यों जलता है?
मी म्हणालो
"फकिर बाबा! मला माहिती आहे
सगळं सगळं, पण....
ती एवढी निष्ठूरही नाही,
एखादवेळी नक्कीच ती भेटेल
या गुमशुदा शहरास
मग त्या विरान वेळी
स्वप्नांच्या समाधिवर वाहायला नकोत
का तीला फुले?"
फकिर म्हणाला,"पगला है।"
मी म्हणाले
"हं ती पण म्हणायची"......
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.०९. २०२२
No comments:
Post a Comment