Saturday, September 3, 2022

निआवाजी....







निआवाजी वचनांचे
गीत होते मोठे
घेण्या हात हाती
ते शोधावेत कोठे?



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२














No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...