Saturday, September 3, 2022

अस्विकृत


मी हरवतो आहे
तुझ्या शहरात
जेथे मी कदापिही
आलो नाही

ना मी कधी
स्विकृत
अन्
मुक्तही झालो नाही



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२




No comments:

Post a Comment

अंतरात...