मी तमसाकाठी
मुक
शांत
थकलेला
नको क्रौंचहत्या
म्हणून
बाणही मी
चुकलेला
मी क्रौंचपारधवेळी
अजाण कविस
सुचलेले
कारूण्य गीत
मी वेध झाल्या
पक्षासाठी
फुटल्या
टाहोंची व्याकुळरीत
मी बहुधा
दोन्ही क्रौंच
अन् ..आठवण.. ते हात
बाण मारणारे
मीच ते रूदनातील
महाकाव्य
दुःख श्लोकातुन
सारणारे......
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०७.०९. २०२२
मुक
शांत
थकलेला
नको क्रौंचहत्या
म्हणून
बाणही मी
चुकलेला
मी क्रौंचपारधवेळी
अजाण कविस
सुचलेले
कारूण्य गीत
मी वेध झाल्या
पक्षासाठी
फुटल्या
टाहोंची व्याकुळरीत
मी बहुधा
दोन्ही क्रौंच
अन् ..आठवण.. ते हात
बाण मारणारे
मीच ते रूदनातील
महाकाव्य
दुःख श्लोकातुन
सारणारे......
༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०७.०९. २०२२
No comments:
Post a Comment