Saturday, September 3, 2022

स्फटिक सुराने


ये ना तु बनून
मला सुचलेले
चांदण
गाणे

भारून दे
मग आसमंत
तुझ्या
स्फटिक सुराने..!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
०४.०९. २०२२


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...