Sunday, September 11, 2022

इबादत



फकिराचे गुढ कोडे
"बता तुझमे और मुझमे क्या
सरीका है?"
मी : "इबादत !"
"माशाअल्लाह! अब जुदा
क्या है? बता" फकिर.
मी:आप खुदा की इबादत करते हो,
मै उसकी ।
मग आम्ही दोघेही मुक....



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.०९. २०२२



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...