Monday, January 26, 2026

वेणा!



किती देशील यातना
आणी एकांताचा दंश
इंद्रायणीत बुडावा
माझ्या कवितेचा वंश

नको पाठवू पुष्पक 
सदेह तूच ये ना!
नाही तर सोस गर्त 
व्याकुळाच्या वेणा!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...