Thursday, January 15, 2026

तूझ्या दिठीला



साऊल फुलांची कधी का
सांजेला भाषा कळते?
त्या साठी शैलीदार 
चांदणे दुधी उजळते

लावल्या किती फुलवाती
अंधार डोंगरी हसतो
मी उगवून येण्यासाठी
तूझ्या दिठीला बसतो


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


 







No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...