Tuesday, January 20, 2026

सोने




येत नाही तूजला
फूलझडीने जाग
शब्दांना लावून देतो
मी चांदणरंगी आग

शब्दांचे आत्मे जळती
उजळून निघती कोने
शब्द झळाळून हाती
कवितेचे लागे सोने!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...