Tuesday, January 6, 2026

धुळाक्षरे




नकोत सोहळे आसवांचे
 हसण्याचे ऋतू सोडून
कशास हवी ही बाराखडी
देखणी धूळाक्षरे मोडून?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...