Thursday, January 15, 2026

युगांता



साठून वेदना उरी
जाहला त्यांचा टाहो
व्यस्त दिनाची चर्या
लखलाभ तुला की होवो

नकोत कसली वचने
नको सफाई काही
मुक्या मनाचे आक्रोश
देतील युगांता ग्वाही!  


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...