Tuesday, January 20, 2026

छबीला



अंधार जरी घनदाट
काढ चांदण्याचा माग
संपेल काळी रात
अन् वाळवंटाचा भाग

भेटेल काफिल्याला
मरूद्यानाचा कबिला
नको विसरू प्रकाशी
त्या ता-यांच्या छबीला!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

अंतरात...