Thursday, January 15, 2026

गणगोत




मी होवू होवू म्हणता
एकात्म होत नाही
भाव माझे एकले 
त्यांना गणगोत नाही

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

मुक्तीसंगर!

तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून  तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...