Friday, January 23, 2026

डहाळी




या वसंत घडीला
झाडांना पाने नवे
झेपावण्या उत्सुक
अंतरातील शब्दथवे

डहाळीवर त्यांच्यासाठी
जागा एक तू राख!
असूदे तीला डवराचा
आणीक सुंदर बाक!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...