Sunday, January 4, 2026

माघारा



नकोस काढू अर्थ
नसल्या पानगळीचे
जातील माघारा बहर
उमलत्या कळीचे


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अंतरात...