Sunday, January 4, 2026

सोहळे




माझ्या किती ऋतूंचे
सोहळे असेच गेले
पाऊस कसला नयना
करून जातो ओले?

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

स्वप्नभंगाचा यमक

माझ्या कवितेचा सखे तू नको तोडू तंतू आणी नको तुझ्या  मनी किंतू परंतू ही भावनेची मंत्रधून  मी रोज करे धावा ही लेप संजिवनी शांतावतो गर्त घावा स...