Saturday, January 17, 2026

ठेवणीचा संदूक



तो तरंग होवून जावे
स्थिर पाण्यावरचा
आणी सूर व्हावे
गुणगूणत्या गाण्यावरचा 

पोचूनी आत्मतळाला
धूसर अंधूक व्हावे
तुझी ठेवण जतन्या
ठेवणीचा संदूक व्हावे!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


 

No comments:

Post a Comment

अंतरात...