Thursday, January 15, 2026

डवरून



फांदीपासून
पान तुटते
झाडाला 
कसली माया

नव्या बहरी
झाड नव्याने
डवरून घेईल
काया 


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अंतरात...