Friday, January 30, 2026

तिट



तू उधळ मिठमोहरी
लाव काजळाची तिट
मला बाई आला
नजरांचा विट !

लाव हारिने टोटके 
कर निर्मळ आभाळ
नको चांदण्याची तू
होवू देवूस आबाळ!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com
 



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...