Tuesday, January 6, 2026

झाक




तरीही गर्त तळातून
मी देईन मूकी हाक
असूदे स्वेच्छी एकांताला
आठवांची ओली झाक


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...