Saturday, January 17, 2026

रंध्रघोर




मी पाहीन पाहीन म्हणतो
तूझ्या गोंदणीचा मोर
रंध्रास पडो ना तुझिया
स्पर्शाचा माझ्या घोर


 ₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...