Thursday, January 15, 2026

बापडे



कुरूक्षेत्री रण पेटते
कर्ण मनाचा हट्टी
कुंती मागून उधार घेते
गांधारीची पट्टी

युध्द सरते वेल मरते
हाती काही ना सापडे
हरून द्यावे सारे राज्य
युध्द कशास बापडे.....!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...