Monday, January 19, 2026

जळाचे उखाणे



तृष्ण पाखरचोची
मरूद्यानाचे गाणे
तूझ्या घागरीला
जळाचे उखाणे!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

 


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...