Sunday, January 25, 2026

गंधीत फूलराई!



नसतात ऋतूंची ओटी
अमर्याद कवचकुंडले
प्राचिन सनातन उर्मी
झाड फूलवते फूले

झोका बांधून बाई 
तू माहेरगीत गाते
म्हणून बहूधा झाड
फूलराई गंधीत होते!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com







No comments:

Post a Comment

अंतरात...