Thursday, January 15, 2026

खोटा



ओठा मधली 
शिळ गोठली
सर्द जाहल्या
एकट वाटा

आवाज करतो
रौद्र वारा
देत दिलासा 
निखालस खोटा.......

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...