Saturday, January 17, 2026

चंद्रसावली




माझ्या अंगणात
चंद्रसावली फिरते
दूर डोंगरी चांदणे
एकट मूक झुरते

मी चंद्रसावलीचे 
जतेन म्हणतो ठसे
शुभ्र सकाळी पदरी
पडते माझ्या हसे

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...