Saturday, January 24, 2026

ऋतूभान



चित्रात भरावे रंग
कुठून घ्यावे दान?
बहरास असावे गर्द
चिरंतन ऋतूभान!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अंतरात...