Sunday, January 25, 2026

हसतो



तुडवत अनेक काटे
बुध्द निघाला वाटे
हृदयात माझीया करूणा
तळामूळातून दाटे

जखमा त्याच्या पाहून
मी अस्थिर दग्ध असतो
जखमा आडून बुध्द 
स्थितप्रज्ञ हसतो!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अंतरात...