Sunday, January 4, 2026

हात कंपन्या आधी



फुलताहेत प्राजक्त 
सुगंधा वाट नाही
माळण्या गजरा
घाल घाट काही !

ये तुडवत रानवाटा
बहर संपण्या आधी
सुकले प्राजक्त उचलण्या
हात कंपन्या आधी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

अंतरात...