Tuesday, January 20, 2026

अमृतधारा



दाखवेल कधी मार्ग
एक तेजस्वी तारा
मरूस्थळाच्या हृदयी
मग फुटेल अमृतधारा !

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...