Saturday, January 17, 2026

मोहरून



थिजलेल्या माळावरती 
रंगजरीची नक्षी
तुझ्यात बूडल्या सांजेला
हळू उतरती पक्षी

सुकल्या गवतालाही   
सूचती हिरवी गाणे
मोहरून अंतरी येती
बकूळफूलांची पाने

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...