Saturday, January 31, 2026

कृष्णकुळी हुरहूरी



मोरखुणाच्या वेळी
चंद्र झडीचा नाच
नभी रेखल्या कविता
तू नक्षत्रातून वाच

मोराच्या चरणी बंदिस्त
भाव खुणांच्या जरी
विजनास नको ना धाडू
या कृष्णकुळी हुरहूरी...


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...