Monday, January 19, 2026

निवारा



येईल हाकारा कधी
उजळेल अज्ञात दिशा
मी देईल स्थिर निवारा
जिवास वेड्यापिशा !


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...