Sunday, January 25, 2026

शिंपलेला



वनगीत लकेरताना
पक्षी आले भेटी
मी शब्दशिळेची हाक
दिली त्यांच्या ओठी

विजनात ऋतू ना जावो
भाव मनी लिंपलेला 
मी जिव हिरवा ओला
डोंगरी शिंपलेला!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

अंतरात...