Sunday, January 25, 2026

निज दाटकी आशा



थवे परतले सजणी
एक पाखरू एकले
वाट परतीची रोजची
बहूधा झाड चूकले

झाड देईल हाक?
की विसरले भाषा?
मोडण्या आधी पंखाची
निज दाटकी आशा! 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...