Tuesday, January 20, 2026

मूळतळाची माती




मूळ गाठावे लागते
शब्दफुल हाती लागण्या
व्याकूळ हृदयाच्या मग
विझतात अनाम डागण्या 

त्यात ऋतूची लहर
फूलगळीची भिती
त्याठी राखून असावे
मूळतळाची माती !


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com









No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...