Sunday, January 4, 2026

अर्थ नव्याने



या हृदयीचे घाव तूला की
सखे नव्याने कळू लागले!
दो मतल्याच्या शेरांना या
अर्थ नव्याने मिळू लागले!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...