Thursday, January 15, 2026

ग्वाही



परतीच्या वाटेवरती
माग कुणाचा नाही
जिव होतो लाहीलाही


मग मीच सावरे मला
झाडाच्या सावलीची
देवून स्वतःस ग्वाही!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...